BREAKING NEWS:
महाराष्ट्र

29  गोवंशीय जनावरांना जीवनदान……. जुने पोलीस स्टेशन कामठी पोलिसांची यशस्वी कारवाई….

Summary

जिल्हा नागपूर (कामठी) वार्ता:- ….. जुने पोलीस स्टेशन चे पोलीस पथक खापरखेडा टी पॉईंटवर गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ट्रक क्रमांक  C G 04/J A.0583 ला तपासणी करता थांबले असता त्यात  महाराष्ट्र राज्यात कत्तली करिता प्रतिबंधित असलेले 29 गोवंश […]

जिल्हा नागपूर (कामठी) वार्ता:- ….. जुने पोलीस स्टेशन चे पोलीस पथक खापरखेडा टी पॉईंटवर गस्तीवर असताना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ट्रक क्रमांक  C G 04/J A.0583 ला तपासणी करता थांबले असता त्यात  महाराष्ट्र राज्यात कत्तली करिता प्रतिबंधित असलेले 29 गोवंश जनावरे अमानुषपणे कृपेने व निर्दयतेने नायलॉनच्या दोरीने पायवशरीरबांधून कत्तलीसाठी नेत असताना आढळले जुने पोलीस स्टेशन पोलिस पथकांनी आरोपी ट्रकचालक व कंडक्टरला अटक करीत ट्रक क्रमांक  C G 04/ J A 0583 किंमत 15 लाख रुपये   व 29 गोवंश जनावरे प्रत्येकी किंमत 15 हजार प्रमाणे 4 लाख 35 हजार एकूण 19 लाख 35000  चा  मुद्देमाल जप्त करून फरार ट्रक मालक व माल मालक यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद करीत गुन्हा तपासात  घेत ट्रक मालक व माल मालक यांच्या शोध सुरू केला आहे सदर कार्यवाही परिमंडळ 5 चे  पोलीस उपायुक्त नीलोत्पल पोलीस आयुक्त कामठी विभाग मुंडे यांच्या मार्गदर्शनात जुने पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास कठाळे  पो ह दिलीप ढगे पो सि धर्मेंद्र राऊत नरेश जांभुळकर ईशांत कांबळे सुशील सुनई आदींनी यशस्वीरित्या पार पडली
दिलीप भुयार
पश्चिम नागपूर प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *