बावनथडी प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकाला द्या. बावन थडी अभियंत्याला निवेदन. तुमसर रामटेक राज्यमार्ग वर २२ ला रास्ता रोखो आंदोलन.
ग्राम सालई खुर्द वार्ता: यावर्षी आंतरराज्य बावण थडी प्रकल्प तुडुंब भरले असून सद्यस्थितीत या प्रकल्पात विक्रमी ९६ टक्के जलसाठा आहे. यंदा मात्र शेतकऱ्यावर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून भरपाई काढण्यासाठी शेतकरयाला उन्हाळी पिकाला येथील पाणी नेरला ( सालई खुर्द) कालवा क्रमांक २ ला देण्यात यावे अन्यथा तुमसर रामटेक राज्यमार्ग वर दि.२२ ऑक्टोबर ला सालई खुर्द बसस्टॉप चौकात रास्ता रोखो आंदोलन करण्याचे निवेदन दि.१९ ऑक्टोबर रोजी साय्यक अभियंता ( श्रेणी एक) बावन थडी पाटबंधारे उपविभाग बघेडा ( तुमसर) महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना भाऊ पटोले,आमदार राजू कारे मोरे,माजी आमदार चरण वाघमारे,, उपविभागीय अधिकारी नितिन स दगिर ,नायब तहसीलदार सोंकुसरे, पोलिस निरिक्षक दिपक वानखेडे आंधळगाव यांना निवेदन देण्यात आले.
शुभांगी विष्णु बोरघरे
महिला प्रतिनिधी
तहसील तुमसर