वृध्द महिलेची गळफास लावुन आत्महत्या
कन्हान : – संताजी नगर कांद्री-कन्हान येथील वृध्द महिला सौ फुलवंती जयचंद चौधरी हिने आजाराला कंटाळुन घरातील छताच्या पंख्याला साडी साहयाने गळफास लावुन आत्महत्या केली.
बुधवार (दि.१३) ऑक्टोंबर ला दुपारी १२.३० वाजता दरम्यान संताजी नगर कांद्री-कन्हान येथील सौ फुलवंती जयचंदजी चौधरी वय ५७ वर्ष या वृध्द महिेने आजाराला कंटाळुन आपल्या घरातील छताच्या पंख्या ला साडीच्या साहयाने गळफास लावुन आत्महत्या केल्याने फिर्यादी पती श्री जयचंद गणपत चौधरी वय ६० वर्ष राह. संताजी नगर कांद्री-कन्हान यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसानी मर्ग क्र ४०/२१ कलम १७४ अन्वये मर्ग दाखल करण्यात आला.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535
