जि प व पं स पोट निवडणुकीत कॉग्रेस सर्वोत्तम विजयाचे मानकरी मा. मंत्री केदार यांचे अभिनंदन
Summary
कन्हान : – जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या झालेल्या पोट निवडणुकीत सम्पूर्ण महाराष्ट्रात नागपूर जिल्हयात कॉग्रेस ला आघाडीचे यश मिळविण्यास विजयाचे महामेरू ठरल्याबद्दल राज्याचे मंत्री मा. सुनिल बाबु केदार यांचे कार्यकर्त्यानी पुष्पगुच्छाने अभिनंदनाचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या. नुकत्याच झालेल्या […]
कन्हान : – जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या झालेल्या पोट निवडणुकीत सम्पूर्ण महाराष्ट्रात नागपूर जिल्हयात कॉग्रेस ला आघाडीचे यश मिळविण्यास विजयाचे महामेरू ठरल्याबद्दल राज्याचे मंत्री मा. सुनिल बाबु केदार यांचे कार्यकर्त्यानी पुष्पगुच्छाने अभिनंदनाचा वर्षाव करून शुभेच्छा दिल्या.
नुकत्याच झालेल्या जि प व पं स च्या पोटनिवड णुकीत नागपुर जिल्हयात जि प च्या १६ जागे पैकी कॉग्रेस ला ०९ , राकॉ- ०२, भाजपा -०३, शेकाप -०१, गोंडवाना -०१ जागी आणि पं स च्या २३ जागे पैकी कॉग्रेस २१ व राकॉ ०२ जागेवर विजय यात कॉग्रेस ला जि प ०९ व पं स २१ जागेवर विजय मिळवुन देऊन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. सुनिल बाबु केदार यांनी नागपुर जिल्हयाच्या ग्रामिण भागातील कॉग्रेस ला नवी संजीवनी देऊन बळकट करून विजयाचे महा मेरू ठरल्याबद्दल पारशिवनी तालुका बाजार समिती संचालक सिताराम (पटेल) भारव्दाज, माजी सभापती देविदास जामदार, रामभाऊ ठाकरे, पारशिवनी तालुका युवक काँग्रेस महासचिव साहिल गजभिये, सुरेश जामदार सह कॉग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यानी मंत्री मा.सुनिल बाबु केदार यांचा पुष्पगुच्छ देऊन फुलाचा वर्षाव करित अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्युरो
पोलिस योद्धा न्यूज
9579998535