तिरोडा तालुका न्यायालय येथे “लोक अदालत”

तिरोडा तालुका न्यायालय येथे “लोक अदालत”
———————–येथे न्यायालयिन प्रक्रीया म्हणजे खुप खर्चिक आणि गुंतागुंतीची वाटते पण 25/9/2021ला “लोक अदालत ” तिरोडा न्यालयात पार पडले यात दोन्ही पॕनल मिळुन एकुण 12 प्रकरण मार्गी लागले यावेळी उपस्थित जज साहेब श्री पी.पी.यादव,एँड श्री बी एस सुलाखे, एँड. माधुरी रहांगडाले, समाजसेविका सौ मेघा बिसेन या पॕनल सदस्यांच्या उपस्थिति मध्ये ही लोक अदालत पार पडली