इच्छामरणाची मागणी
जिल्हा अकोला वार्ता:- आज दिनांक १८-१०-२० रोजी अकोला येथे नामदार संजय जी धोत्रे केंद्रीय मंत्री मा आमदार रणधीर जी सावरकर, मा गोवर्धन जी, गोपीकिसन जी बाजोरिया, नितीन बापू देशमुख यांना वन कामगार नोकरीत कायम करा पेंशन लागू करा मागणीसाठी निवेदन दिले नाही. तर इच्छा मरण करू. अशी चेतावणी दिली. बाबत चर्चा केली तेव्हा सर्वांनी प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. सोबत व्हीटी लोणकर विदर्भ संघटक भारतीय वन कामगार सेना कर वते खो से संघटक शेलार सरकटे गोलदे हे उपस्थित होते.
व्हीटी लोणकर
विदर्भ संघटक
भारतीय वन कामगार सेना