आष्टी गावात श्री.गणेश नवयुवक नाट्य मंडळातर्फे गणेश मुर्ती ची स्थापना

राजेश उके/डेप्युटी डायरेक्टर:-
पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वार्ता- पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी गावाच्या समीप असलेल्या आष्टी गावात पिढोनीपिढी पासुन चालत असलेल्या श्री.गणेश नवयुवक नाट्य मंडळातर्फे गणेश मुर्ती ची स्थापना केली. सकाळी व सायंकाळी पुजा अर्चना करुन आरती शासनाच्या नियमानुसार होते.
कार्यक्रमात सर्वश्री असलेले श्री शांतिलाल गौपाले (अध्यक्ष),श्री.शिवप्रकाश गौपाले(उपाध्यक्ष), सदस्य कमलेश गौपाले, विवेकानंद देरकर, प्रमोद गौपाले,अजय गौपाले,विक्की गौपाले, योगीराज गौपाले, युवराज गौपाले,सचीदानंद गौपाले आदिंचा सहकार्य आहे.
राजेश उके
डीप्टी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार-9765928259