पीक विम्याच्या रकमेचा प्रतिकक्षेत नागरिक
महिला पत्रकार : भव्या उप्पलवार
गडचिरोली : जिल्ह्यातील शेकडो कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता.गेल्या खरीप हंगामात पावसाळ्यात पूरामुळे उत्पन कमी झाल्याने पीक विम्याची रक्कम अजूनही न मीळाल्याने शेकऱ्यांना ती रक्कम देण्यात यावी अशी सर्व शेतकऱ्यांनची मागणी आहे .
शेतकऱ्यांचे नाव :
रमेश गेडाम
दिनेश वलादे
शूभम पदमगीरवार इत्यादी
राहनार माडेतुकूम जिल्हा गडचिरोली