नाकाडोंगरी वनपरिक्षेत्राचे नवे वनपरिक्षेत्राधिकारी माननीय श्री.मनोज मोहिते कामावर रुजू
Summary
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वनविभाग वार्ता* -भारतातील नंबर वन न्यूज नेटवर्क तसेच संपुर्ण देशात दोन लाखांच्या वर पाहणारे वाचक असलेले *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे डेप्युटी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार *राजेश उके*यांनी घेतलेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात नाकाडोंगरी वनक्षेत्राधीकारी माननीय श्री.मनोज […]
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क वनविभाग वार्ता* -भारतातील नंबर वन न्यूज नेटवर्क तसेच संपुर्ण देशात दोन लाखांच्या वर पाहणारे वाचक असलेले *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* चे डेप्युटी डायरेक्टर तथा विशेष पत्रकार *राजेश उके*यांनी घेतलेल्या माहितीनुसार नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात नाकाडोंगरी वनक्षेत्राधीकारी माननीय श्री.मनोज मोहिते साहेब यांची नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून पद ग्रहन केले.
ह्यापुर्वि ते सामाजिक वनीकरण विभाग नागपूर येथे पदस्थ होते.
त्यांनी *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* ला माहिती देताना सांगितले की अवैधरित्या वृक्ष कटाई व जंगलीत कोणत्याही वस्तुंची चोरी होणार नाही ह्यांवर त्यांचा भर राहिल असे सांगितले.व नागरिकांच्या समस्या व सुझावावर विशेष लक्ष केंद्रित करु असेही सांगितले.
त्यांनी उपस्थित ROपी.पी. साखरे (नाकाडोंगरी),RO ए.बी.मेश्राम (कवलेवाडा),ROपी.एल.झोलीवार(बघेडा),ROतिबुडे(चिचोली),वROजगदिश बेले (चिचोली आगार)यांना काही वन्यजीव संरक्षण व जंगलातील सर्व मालमत्ता जपुन ठेवण्याचे आदेशही दिले.