जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, सावनेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Summary
सावनेर दिनांक १४/१०/२०२० स्थानिक जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, सावनेर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोवडे सर, श्री. विजय कांबळे स. शि. श्री.अशोक बागडे, श्री. […]
सावनेर दिनांक १४/१०/२०२० स्थानिक जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, सावनेर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोवडे सर, श्री. विजय कांबळे स. शि. श्री.अशोक बागडे, श्री. विजय मयकरकर, श्री. मनोहर बावनकुळे, तसेच हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पांडव सर व पालक उपस्थित होते.
विजय कांबळे
न्यूज रिपोर्टर
सावनेर शहर
९५२७६८३२७२