BREAKING NEWS:
हेडलाइन

महिला अत्याचारा विरोधात भाजपा महिला आघाडीचे धरणे आंदोलन

Summary

मा मुख्यमंत्रीना कन्हान पोलीस निरिक्षका मार्फत निवेदन. नागपूर- नागपुर जिल्हा व शहरात महिलावर आत्याचारांचे प्रकरण दिवसेदिवस वाढत असुन जिल्हयात कायदा व सुव्य स्था राखण्यास महाविकास आघाडी सर कार अपयशी ठरत असल्याने भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाडी अ ध्यक्षा सरीता लसुंते […]

मा मुख्यमंत्रीना कन्हान पोलीस निरिक्षका मार्फत निवेदन.
नागपूर- नागपुर जिल्हा व शहरात महिलावर आत्याचारांचे प्रकरण दिवसेदिवस वाढत असुन जिल्हयात कायदा व सुव्य स्था राखण्यास महाविकास आघाडी सर कार अपयशी ठरत असल्याने भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाडी अ ध्यक्षा सरीता लसुंते यांच्या नेतृत्वात महिला अत्याचार विरोधात धरणे आंदोलन करून मा मुख्यमंत्री साहेबाना कन्हान पोलीस निरिक्षका मार्फत निवेदन दिले. सोमवार (दि.१२) तारसा रोड चौक कन्हान येथे महिलावरील वाढत्या अत्या चार व जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाडी व्दा रे धरणे आंदोलन करून मा मुख्यमंत्री साहेब हयाना कन्हान पोलीस स्टेशनचे थानेदार अरुण त्रिपाठी मार्फत निवेदन देऊन नागपुर जिल्हा व शहरात महिलां ची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था चोख (कड क) करण्याची मागणी करण्यात आली. महाविकास आघाडी सरकार च्या कार्य काळात महिलांची फंसवणुक व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास राज्य सरकार अपयशी ठरत आहे. अनुसुचित जाती, जमाती च्या महिलांवर होणारे अन्याय, अत्याचाराचे प्रकरण वाढतच असु न नागपुर जिल्हयात व शहरात भरदिव सा हत्या होत आहे. (दि.३) ऑक्टोंबर ला कांन्द्री-कन्हान येथील एका सात वर्षी य बालिकेशी दुष्कर्माचे प्रकरण दाखल झाले.नागपुर शहरात दोन अल्पवयीन युवतींना नेऊन बलात्कार करित उत्तराखंड ला विकले. जरीपटका व बेलतरोडी पोलीस स्टेशन अंतर्गत मुलीव बलात्कार ची घटना. ज्ञानेश्वर नगरात लैगिक शोष ण चे प्रकरण सामने आले आहे. अश्या प्रकारे महिला आत्याचार वाढत असल्या ने नागपुर जिल्हा व शहरातील महिला, मुली मध्ये भितीचे वातावरण निर्माण आहे. पोक्सो अंतर्गत गुन्हे दाखल होत नागपुर जिल्हा व शहर दहाव्या क्रमांका वर आहे. मागील २०१९ वर्षात महिलांचे ११४४ (एक हजार एकशे चौळेचाळीस) गुन्हे दाखल आहे. यामुळे जिल्हयात व शहरात कायदा सुव्यस्था चोख ठेऊन महिलांची सुरक्षा करण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा मंत्री जयराम मेहरकुळे, तालुका अध्यक्ष अतुल हजारे, जि प सदस्य व्यंक टेश कारेमोरे, उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, महिला अध्यक्षा सरीता लसुंते, महामंत्री रुपाली मस्के, महामंत्री व नगरसेविका सुषमा चोपकर, नगरसेविका वंदना कुरड कर, वर्षा लोंढे, माजी नगरसेविका लक्ष्मी लाडेकर, कांन्द्री ग्रापं सदस्या अरुणा ह जारे, स्वाती पाठक, सुषमा मस्के, मनीषा वाडीभस्मे, शालिनी बर्वे, हर्षलाताई नाग पुरकर, तुळेशा नानवटकर, कांचन ठाकुर, राखी परते, येनुबाई भोंडे, मालुताई ठा करे, मंदाताई कनोजे, कांताताई दलाल, आरती वघारे, हेमलता जुनघरे, उज्वला पोटभरे, कुंदाताई डांगे, कन्हान नप वि रोधी पक्षनेता राजेंन्द्र शेंदरे, नगरसेवक शंकर चहांदे, माजी नगरसेवक अजय लोंढे, मनोज कुरडकर, भाजपा शहर महा मंत्री सुनिल लाडेकर, प्रसिद्धि प्रमुख ऋृषभ बावनकर, सौरभ पोटभरे, धर्मेंद्र गणवीर, पंकज गोंडाणे, विनोद कोहळे, लो केश अंबाडकर, विलास लसुंते आदी मोठया संख्येने भाजपा पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ता उपस्थित होते.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलिस योद्धा न्युज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *