भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

गोसीखुर्द धरणावर सेल्फी च्या नादात दोन सख्खे भाऊ बुडाले.

Summary

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गोसीखुर्द धरणावर पर्यटनाला गेलेल्या दोन सखे भाऊ सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून बुडाल्याची घटना घडली.मंगेश मधुकर जुनघरे (३७ वर्ष ) आणि विनोद मधुकर जुनघरे (३५ वर्ष) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भावाची नाव आहेत.दोघेही नागपूर जिल्ह्यातील उमरेड […]

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी गोसीखुर्द धरणावर पर्यटनाला गेलेल्या दोन सखे भाऊ सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून बुडाल्याची घटना घडली.मंगेश मधुकर जुनघरे (३७ वर्ष ) आणि विनोद मधुकर जुनघरे (३५ वर्ष) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भावाची नाव आहेत.दोघेही नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवाशी होते स्वातंत्र्य दिनानिमित्त पाच मित्र भंडारा िल्ह्यातील पवनी तालुक्यातील गोसेखुर्द धरण क्षेत्रात फिरायला आले होते घटनेनंतर पोलिस ठाणे पवनी चे पोलिस निरीक्षक जगदीश गायकवाड यांच्या नेतृत्वात स्थानिक मछीमारणा बोलावून शोधकार्य सुरू केले मात्र आजुंनपर्यंत त्याचे मृत देह मिळाले नाहीत पोलिसांचे शोधकार्य सुरू आहे . एकाच घरातील दोन सख्ख्या भावाचा एकाच वेळी दुर्देवी मृत्यू झाल्याने उमरेड मध्ये शोककळा पसरली आहे

स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *