महाराष्ट्रात महिलांवरील वाढत्या अत्याचारावर आळा घालण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तिरोडा तर्फे जाहीर निषेध
Summary
तिरोडा वार्ता – दिवसेंदिवस महिला व मुलींवरील अत्याचार वाढत चालेलेले आहेत त्याकरिता कोणतीही कायदा सुव्यवस्था महारष्ट्रात तसेच महाविकास आघाडीने महिला मुलींकरिता केलेले नाही, तसेच महिलांचे रक्षण करण्याकरिता कायदा सक्षम नसून रोज वाढत चाललेली हिंसा , अत्याचार, बाललैंगिक गुन्हे याकरिता महाविकास […]
तिरोडा वार्ता – दिवसेंदिवस महिला व मुलींवरील अत्याचार वाढत चालेलेले आहेत त्याकरिता कोणतीही कायदा सुव्यवस्था महारष्ट्रात तसेच महाविकास आघाडीने महिला मुलींकरिता केलेले नाही, तसेच महिलांचे रक्षण करण्याकरिता कायदा सक्षम नसून रोज वाढत चाललेली हिंसा , अत्याचार, बाललैंगिक गुन्हे याकरिता महाविकास आघाडी सरकारने लवकरात लवकर Fast Track कोर्टचे गठन करावी व तशी अमलबजावणी,सुव्यवस्था उद्धव सरकारने महिलांकरिता सुरक्षित करावी. महाराष्ट्रात महाविकास आघाडी हि महिलांकरिता अधे,बहिरे,गुंगेसारखी वागत आहे व सुरक्षितेसाठी तीन तेरा झालेली आहे याबाबत निवेदन देवून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तिरोडा तालुका जाहीर निषेध जाहीर केला आहे.यामध्ये प्रामुख्याने भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, भाजपा युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख ओमकार पटले , माजी जी.प.सद्स्या रजनी कुंभरे, अॅड.माधुरी रहांगडाले,तालुकाध्यक्ष भाजपा महिला मोर्चा,श्रीमती राणी बालकोठे, अध्यक्ष भाजपा तिरोडा शहर श्रीमती मिनाक्षी ठाकरे, उपाध्यक्ष भाजपा तिरोडा शहर , श्रीमती गुड्डी नंदरधने, महामंत्री भाजपा तिरोडा शहर ,श्रीमती नेहा नागेश तरारे उपाध्यक्ष भाजपा तिरोडा शहर
श्रीमती शशीकला भोयर श्रीमाती शारदा भडकवार,श्रीमती रजनीगंधा गोस्वामी युवा तालुका अध्यक्ष, श्रीमती नेहा आमकर,श्रीमती विना हिरापुरे,श्रीमती रंजना धुमाळ श्रीमती स्वाती चौधरी
अमर वासनिक
न्यूज एडिटर
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
7774980491