मैंगनीज चोरांवर गुन्हा दाखल
तुमसर डोंगरी बुजुर्ग. येथील मॅग्नीज खाणीमध्ये शिरून चोरांनी 160 किलो मॅग्नीज चोरी झाल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
……….. देवेश नरेश हुक्का (वय23)आणि भागवत सेवक पंगाली (वय31) हे दोघेही आरोपी डोंगरी बुजुर्ग येथील आहेत. खादीचे चौकीवर महेश बावने आपल्या साथीदारासोंबत गस्त घालत असताना मोटारसायकल वर चार प्लास्टिक च्या पोत्यात 160किलो मॅग्नीज चोरून नेतांना आले. ह्या दोघांविरुद्ध गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास तिथले बिट जमादार करीत आहेत.
राजेश उके
न्युज रिपोर्टर
तुमसर तालुका
जिल्हा भंडारा
9765928259