Summary
मुंबई, दि. 13 : गोव्याचे नवनियुक्त राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवारी (दि. १३) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यापूर्वी मिझोरमचे राज्यपाल असलेले श्री.पिल्लई दि. १५ रोजी गोव्याच्या राज्यपाल पदाची शपथ घेत आहेत.