मुंबई, दि. 5 : पावसाळी अधिवेशनासाठी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधानपरिषदेच्या तालिका सभापतीपदी सदस्य सर्वश्री डॉ.रणजित पाटील, डॉ.मनीषा कायंदे, अरुण लाड आणि डॉ. वजाहत मिर्झा यांची नियुक्ती केली.