देसाईगंज शहरात धरणे आंदोलन
दिनांक 2/10/2020 ला तालुका कॉंग्रेस कमेटी, शहर युवक कॉंग्रेस कमेटी, अल्पसंख्याक कॉंग्रेस कमेटी यांच्या वतीने शहरात शेतकरी बांधवावर होणारा अन्याय व केंद्र सरकार यानी पारीत केलेले शेतकरी अन्याय विरोधी बिल मागे घ्या, म्हणुनच देसाईगंज शहरात शेतकरी विरोधी विधयक धरणे आंदोलन द्वारे केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित तालुका कॉंग्रेस अध्यक्ष परसराम टिकले, शहर अध्यक्ष पिंटु बावणे, महिला कॉंग्रेस अध्यक्ष आरती लहरी, अल्पसंख्याक प्रदेश सचिव शहजाद शेख, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अध्यक्ष लतिफ रिजवी, मिलींद सपाटे, सुनिल सहारे, मंगला चुंगडे, साहीली रामटेके आदि पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने शेतकरी बांधव उपस्थिति होते. केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
मंगला गिरीश चुंगडे
महिला न्युज रिपोर्टर
वडसा