आमदार दादाराव केचे यांच्यासह भाजपाचे महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी केले रास्ता रोको आंदोलन ठाकरे सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण रद्द झालं महाविकास आघाडीचा तीव्र निषेध
महेश देवशोध (राठोड)
सामाजिक समानतेसाठी आरक्षणाची सुरुवात करून छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील असमानतेची दरी कमी केली होती स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसीचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने ही दरी पुन्हा एकदा वाढली आहे .आमचा लढा या विरुद्ध आहे .ओबीसीच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोतच गरज भासल्यास याहूनही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे आमदार दादाराव केचे यांनी सांगितले ओबीसीचे आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी ओबीसीचे आरक्षण रद्द होणे हे पाप केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारचा तीव्र निषेध नोंदवला. पुलगाव ,अमरावती ,तळेगाव मार्गाकडे जाणारे महामार्ग ठप्प झाल्याने वाहतूक बंद करून हे आंदोलन करण्यात आले होते राजकीय व आर्वी शहरासह विधानसभा क्षेत्राचे इतर क्षेत्रातील व आरक्षण पूर्ववत करा अन्यथा रस्ता सोडा ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्या भाजपाचा आज आर्वीत ठाकरे सरकार विरोधात चक्काजाम आंदोलन सुरू होते .आर्वी विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते भाजप पदाधिकारी महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आर वी तील आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात चक्का जाम आंदोलन सुरू झालं कार्यकर्ते रस्त्यावर ठिय्या देत ठाकरे सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली आहे. आर्वीत ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाने आज ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण रद्द झाला आहे त्यामुळे आज भाजपाला शेकडो कार्यकर्त्यांना अटक झाली तरी चालेल पण करते या सरकारला जाग यायला हवी जोवर ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही तोवर आणखी भूमिका करू असे आमदार दा
दाराव केचे यांनी सांगितले रास्ता रोको आंदोलनात भाजपाचे आमदार दादाराव केचे सहभागी झाले समाजामध्ये आज प्रचंड रोष आहे.
▪ पोलीस योद्धा वृत्तसेवा ▪
▪ महेश देवशोध ( राठोड )▪
▪ वर्धा , जिल्हा प्रतिनिधी ▪
▪73 78 70 34 72 ▪