वेळेपूर्वीच मान्सूनचे आगमन..
Summary
आगमन आणि प्रवास याबाबद भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाना सातत्याने बगल देत मान्सून आश्चर्यकारकरित्या आगेकूच करत आहे.अश्या प्रकारे वेगाने वाटचाल करत मान्सून नियोजित वेळेपूर्वी विदर्भात दाखल झाला आहे .येत्या आठवडाभरापूर्वी मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.हवामान विभागामार्फत […]
आगमन आणि प्रवास याबाबद भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाना सातत्याने बगल देत मान्सून आश्चर्यकारकरित्या आगेकूच करत आहे.अश्या प्रकारे वेगाने वाटचाल करत मान्सून नियोजित वेळेपूर्वी विदर्भात दाखल झाला आहे .येत्या आठवडाभरापूर्वी मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.हवामान विभागामार्फत मान्सूनबाबद् सातत्याने अंदाज दिले जातात.मात्र यंदा या अंदाजला काहीसे खोडून काढत मान्सूनचा अकलपित प्रवास सुरू आहे.यापूर्वी मान्सून केरळ मध्ये वेळेवर दाखल होणार असे सांगितले जात असताना मान्सून दोन दिवस उशिराने केरळलात पोहचला.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी