फेडेक्स कार्गो हबमुळे महाराष्ट्रातील व्यापाराला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भूमिपूजन
नवी मुंबई, दि. १८ (विमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचे भूमिपूजन हा भारत, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा…
