🎬 “विठ्ठल–विठ्ठल… विठ्ठला!” — गजरात कोंढाळी झाली पंढरीमय ३१व्या अखंड नामसंकीर्तन महोत्सवानिमित्त भव्य श्री माऊली पालखी सोहळा; दहा हजारांहून अधिक भाविकांची उपस्थिती
कोंढाळी | प्रतिनिधी “विठ्ठल माझा… माझा विठ्ठल…” हरिनामाच्या गजरात, टाळ–मृदंगांच्या निनादात आणि पुष्पवृष्टीच्या साक्षीने कोंढाळी नगरी अक्षरशः पंढरीनगरीत परिवर्तित झाली.…
