मालसाणे णमोकार तीर्थ विकासासाठी ३६.३५ कोटींच्या आराखड्यास मान्यता भाविकांना अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी आल्याचे समाधान मिळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई | प्रतिनिधी नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या मालसाणे येथील जैन धर्मियांच्या पवित्र णमोकार तीर्थाच्या सर्वांगीण विकासासाठी ३६ कोटी ३५…
