धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस द्या – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्पर मुख्य सचिवांना कार्यवाहीचे निर्देश
चंद्रपूर | प्रतिनिधी धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र…
