🎬 सरस्वती विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन; “शिक्षणामुळे विद्यार्थी उत्तुंग झेप घेतो” — पर्यवेक्षक शिवचरण राघोटे
अर्जुनी/मोर. — स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…
