कोंढवा हादरला! भाडेकरू प्रेरणा पाटेकर बिरूली त्रस्त — घरमालक मनीषा पवार व सासू–सुनेची “दादागिरी” उघड; पोलिसात तक्रार दाखल “कायद्याने धडा शिकवा” — तक्रारदाराची ठाम मागणी
कोंढवा, पुणे — कात्रज गोकुळ नगर परिसरात भाडेकरू व घरमालक यांच्यातील वादाने आता गंभीर वळण घेतले असून परिसरात खळबळ माजली…
