🎬 पारडी येथे भव्य आरोग्य शिबिराने जमला लोकसमुदायाचा मेळा : जय जिवाजी क्रांती सेना व नाभिक युवा क्रांती महाराष्ट्र राज्याचा उपक्रम जनतेच्या मनाला भिडला
पारडी (प्रतिनिधी) नागदिवाळीच्या पावन मुहूर्तावर पारडी गावाने आरोग्यदायी समाजाची शपथ घेतली. श्री संत नगाजी महाराज मंदिर परिसरात दिनांक 26 नोव्हेंबर…
