समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महाज्योती’ला १५०० कोटींचा निधी; इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी ६३ वसतिगृहे
मुंबई, दि. ४ : महाज्योती संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, याच महिन्यात १५०० कोटी रुपये निधी वितरित…
