📰 कस्तुरबा रुग्णालयात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याशी गैरवर्तन — बीएमसी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून कठोर कारवाईची मागणी प्रबोधनात्मक पुस्तके वाटल्यामुळे माजी कर्मचाऱ्याचा अपमान; “अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी” असल्याचा आरोप
मुंबई – बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या एका घटनेने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे. बीएमसी एससी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी,…
