संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात स्थापण्यासाठी समिती नेमावी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
मुंबई, दि. ९ : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याच्या कार्यवाहीसाठी तीन सदस्यीय समिती नेमावी. या…
