कोंढाळी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला गावात दहशतीचे सावट, जनतेत संताप – तातडीने प्रभावी उपाययोजना करावीची मागणी आमदार चरणसिंग ठाकूर यांचे हस्ते दहा लाखाचा धनादेश मृतकाचे कुटुंबीयांना सुपुर्द
कोंढाळी – कोंढाळी वनपरिक्षेत्रातील शिरमी उपवनातील जाटलापूर–चिखली मार्गावर २१ ऑगस्टच्या मध्यरात्री झालेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूरचे…
