🗞️ आरक्षण धोरणाचा आढावा घेण्यासाठी नागपूरमध्ये “आरक्षण शिखर परिषद” 🔸 समता सैनिक दल आयोजित परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून वरिष्ठ अधिवक्ता डॉ. सत्यपाल काटकर यांना निमंत्रण
नागपूर | २७ जुलै २०२५ – समता सैनिक दलाच्या वतीने दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता नागपूर येथील…
