शेतकऱ्यांचे परदेश अभ्यासदौरे योजनेसाठी सन २०२५-२६ अंतर्गत प्रवासी कंपनीची निवड होणार
मुंबई,दि.१५: राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी ‘शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२५-२६’ ही योजना राबविण्यात…
