पुसागोंदी गावात भीषण पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट! आठ ते दहा दिवसांनी होतो पाणीपुरवठा
कोंढाळी- : काटोल तालुक्यातील पुसागोंदी गावात भीषण पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट करावी लागत आहे! राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, त्यातच…
