महामार्गावरील लाईट बंद -गंभीर अपघाताची मालिका सुरू!!!! एन एच एआय व अटलांटा बांधकाम कंपणी चे दुर्लक्ष!!! महामार्ग प्राधिकरणाला अर्ज/विनंत्या करूनही दुर्लक्ष!!!! आता! आमदार/खासदारांनी स्वतः घटनास्थळाचे निरिक्षण करावे
कोंढाळी-वार्ताहर- नागपूर -अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53/6 या महामार्गाच्या कोंढाळी पर्यंत 43.08किलो मिटर मार्गाचे चौपदरीकरनाचे बांधकाम बालाजी टोलवेज अटलांटा सडक…
