प्रलंबित कर देयक असलेल्या सार्वजनिक उपक्रमांना (पीएसयू) कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अभय योजना २०२५ अंतर्गत एचएएल मार्फत एकाच वेळी २,४७०.९७ कोटींची भरपाई
मुंबई, दि. २७ : सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसोबत (पीएसयू) जीएसटीपूर्व कर कालावधीसाठी दीर्घकाळ चालणाऱ्या कर विवादांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या अर्थसंकल्पीय…
