‘सेवांकुर भारत’ प्रकल्पाचे कार्य कौतुकास्पद – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन प्रत्येकाने देशकार्यासाठी एक आठवडा दिल्यास भारताचे गतवैभव प्राप्त होईल
मुंबई, दि. १९: देशातील विविध राज्यांच्या ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये युवा डॉक्टर्सना तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह जाऊन तेथील लोकांना एक आठवडा निःशुल्क…
