दिघोरी (मोठी) पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हितेश मडावी यांना निलंबित करण्याची मागणी भंडारा पोलीस अधीक्षक यांना दिली तक्रार दिघोरी पोलीसांच्या कर्तव्यावर प्रश्न चिन्ह रक्षकच झाले भक्षक
भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुना खोलमारा येथील सौ पुनम प्रकाश नागरीकर हिला त्याच…
