कोंढाळीत २४-२५-२६जानेवारी रोजी संस्कृतीक कलाउत्सवाची रेल चेल लाखोटिया भुतडा शिक्षण समूह, जिल्हा परिषद शाळा, त्रिमुर्ती हायस्कूल, अरविंद इंडो हायस्कूल यांच्या कडून तीन दिवसीय सांस्कृतिक मेजवानी स्नेहसंमेलन रंगले
कोंढाळी (प्रतिनिधी)/ येथील सी पी अन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी कोंढाळी च्या लाखोटीया भुतडा कनिष्ठ महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, सी बी एस…