अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळत असतांनाच , भाडे वाढ़ प्रस्ताव कशाला ६३सामाजिक बांधिलकीच्या रक्कम यांसह डिझज वरिल सरचार्ज व १७.५०टक्के प्रवास सरचार्ज कमी केल्यास भाडेवाढीची गरज नाही एसटीची १४ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर
काटोल/कोंढाळी: प्रतिनिधी – बहुजन सुखाय,बहुजन हिताय असे ब्रिद वाक्य घेऊन प्रवासी सेवा देणार्या लाल परिला सद्ध्या तरी बरे दिवस आले…