माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधनाने देशाने आर्थिक क्रांती घडविणारा क्रांतीकारी गमावला आमदार चरणसिंग ठाकूर देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने अभ्यासु प्रशासक, अर्थशास्त्रज्ञ गमावला: आमदार चरण सिंग ठाकूर
कोंढाळी- 27 डिसेंबर- भारताचे माजी पंतप्रधान जागतिक दर्जाचे तज्ञ अर्थ शास्त्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक अभ्यासू प्रशासक,व…