शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील आणि निर्णय घेतले जातील – उद्यान विद्या महाविद्यालय व शेतकरी हितासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही आमदार चरणसिंग यांचे प्रतिपाद
काटोल – काटोल विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्रातील पंतप्रधान मोदी…