महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. १०: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या निधनाने राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, न्यायिक क्षेत्रातील दिग्गज, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपण गमावले…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

विधानपरिषद विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित

मुंबई, दि. ९ :  विधानपरिषदेच्या विशेष अधिवेशनाचे कामकाज संस्थगित करण्यात आले असून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दि. 16 डिसेंबर 2024 रोजी…

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

उद्योगपती रतन नवल टाटा यांच्यासह दिवंगत सदस्यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

मुंबई, दि. ९ :  विधानपरिषदेत उद्योगपती रतन नवल टाटा यांच्यासह दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे …

महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली

मुंबई, दि. ९ : विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी दिवंगत सदस्यांचा शोकप्रस्ताव विधानसभेत मांडला. दिवंगत सदस्यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात…

गडचिरोली

LLDs मेटल येथिल होमगार्ड ऑन ड्युटी असताना आपली ड्युटी न करता आष्टी चौकात घोडका करूण गप्पा करतात.सोबत पर्यवेक्षक गप्पा करात बसला आहे.आष्टी चौकातिल रहदारी वाढत असुन अपघात चे प्रमाण वाढले असुन माहीत आपले कर्तव्य किती प्रामाणिक पणे पार पाडतात हे दिसून येत आहे.

LLDs मेटल येथिल होमगार्ड ऑन ड्युटी असताना आपली ड्युटी न करता आष्टी चौकात घोडका करूण गप्पा करतात.सोबत पर्यवेक्षक गप्पा करात…