मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला मोठा आधार मिळाला – महिलाभगिनींनी व्यक्त केली भावना
बुलढाणा, दि.19 : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले…