नई दिल्ली महाराष्ट्र हेडलाइन

दिल्लीतील मराठी रसिकांसाठी २२ सप्टेंबरला कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण.

नवी दिल्ली 19 : नवी दिल्लीतील इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय स्तरावरील आयएचसी नाट्य महोत्सवात नाशिकमधील लोकप्रिय ‘कलगीतुरा’ या संगीत नाटकाची निवड झाली…