सरस्वती कनिष्ट महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा विद्यार्थ्यांनो स्मार्टफोनचा वापर टाळा सुशील नलावडे उपनिरीक्षक अर्जुनी मोरगाव
:- अर्जुनी मोरगाव दिनांक सप्टेंबर २०२४ सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय सेवा योजना’ स्थापना दिन २४ सप्टेंबर रोजी साजरा…