चोरीला गेलेला ट्रक स्पेअर पार्ट सह जप्त चोरीत वापरलेले टोईंग वाहन ही जप्त मुख्य सुत्रधार फरार पोलीस आपीतांचे मागावर
वार्ताहर -कोंढाळी नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चाकडोह येथून चोरीला गेलेला आयशर ट्रक चे वेगवेगळ्या भागात…