सामाजिक न्याय विभागाचा निधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व वारकरी महामंडळाकडे वळविला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची शिंदे-फडणवीस-पवार सरकारला नोटीस
मुंबई, दि.२९ – राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार सरकारने अनुसूचित जातीसाठी असलेला निधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना…