*💥भारतीय संविधान पेक्षा मोठा या भारतात कुनीही नाही,यांचे “भान” असु द्या💥* *आपल्या भारत देशात लोकशाही अर्थात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही*
*दिनांक २१/ऑगष्ट/२०२४ भारत बंद, अनेक सामाजिक संघटनांनी, SC,ST, वर्गीकरणाच्या निर्णया विरुद्ध ठेवलेले आहे* *”SC,ST”मध्ये उपवर्गीकरण, माननीय सात न्यायमूर्ती यांनी दिनांक…
