शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची संधी -पालकमंत्री दादाजी भुसे आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिन; ७०० शिकाऊ उमेदवार, अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्र
नाशिक, दि. १५ (जिमाका) : ‘शांतता आणि विकासासाठी युवा कौशल्य’ हे या वर्षीच्या जागतिक युवा दिनाचे घोषवाक्य असून, शिकाऊ उमेदवारीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची…
