२३ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर युवा, महिला आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रे – निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव
ठाणे, दि. १५ (जिमाका): लोकसभा निवडणुका येत्या 20 मे 2024 रोजी होत आहे, या निवडणुकांसाठी सर्व लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू आहे. मतदान केंद्रावर…